Surprise Me!

Uddhav Thackeray, Sharad Pawar Get Threatening Calls | CM उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना धमकीचा फोन

2020-10-27 3 Dailymotion

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांचे खासगी निवासस्थन 'मातोश्री' उडवून देण्याच्या धमकीचा फोन आला आहे.तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन आला आहे.जाणून घ्या सविस्तर.

Buy Now on CodeCanyon